Status कडक टाकत असतो म्हणूनच तिच्या नजरेत आलोय म्हणून तिने मला whatsapp चा नंबर मागितला
तु प्रेम कुणावरही कर,पण चर्चा तर आपल्याच लफड्याची होणार..
हे महत्त्वाच नाहि की तु माझ्याशी बोलीच पाहीजे तु online आहे हे पाहूनच जास्त आनंद होतो ..
आयुष्यात #पोरी वर पूर्ण जीव लावण्यापेक्षा निम्मा जीव #मिञांना लावा, आयुष्यभर ते तुमच्यासाठी जीव देतील....
पिंजऱ्यात असलेल्या पक्षांची कोण आठवण काढत? आठवण त्यांचीच येते जे सोडून गेलेत.....
अंधारात आहे मी अंधारातच राहुदे रे देवा मला उजेडात आपल्याच जवळच्यांचे खरे चेहेरे समोर येतात…
भोवतालीचे ते सारेच हसायचे मी पडल्यावर, कळेना आई का रडायची मग मी रडल्यावर?...
ति मला म्हणाली मला गुलाबच फुल हवय मी पण तिला म्हणालो अधी पैसे दे फुल काय तुला झाडच आणून देतो....
च्या मायला या gf पेक्षा सूर्य जास्त हॉट निघाला राव....
जेव्हा पासून माझ तिला ignore करण वाढलय तेव्हा पासून तिच पण मला follow करण वाढलय...
मी दुनियेबरोबर लढु शकतो पण आपल्या माणसांबरोबर नाही कारण आपल्या माणसांबरोबर मला जिकांयचे नाही तर जगायचे आहे....
समजणं आणि समजुन घेणं यात खुप फरक आहे.. समजण्यासाठी बुध्दी लागते आणि समजुन घेण्यासाठी मन. !!.
ज्या नात्याचा त्रास होयला लागला समाजा त्याचा शेवट आला...!!! म्हाणुन आयुषात प्रतेक नात्याची कदर करा..
निघून जाईन सर्वांच्या आयुष्यातून एखादया तुटणाऱ्या ताऱ्यासारखा…असही एक तारा तुटला म्हणून आभाळ रिकाम होत नसत…
ठाऊक होत मला, तू माझ्या प्रत्येक गोष्टीला नाही म्हणशील, नाही नाही म्हणताना,तू एकदा तरी माझ्या प्रेमात पडशील..
Break up तर होतच राहाणार नाहि break लागला कि त्या शिवाय दुसरी तरी माझ्या गाडीवर कशी फिरणार...
ति माझ्या वर फिदा झाली कि फुल हवा करीण नाहि झाली तर सगळ्या गावात राडा घालीन...
सुंदर दिसण्यासाठी तू फ़क्त एकच करत जा.... आरशात पहण्या ऐवजी माझ्या डोळ्यात पहात जा....
माझी आणि तिची मैत्री खूप घट्ट आहे म्हणूनच आमच्या कडे बघून लोक आम्हाला विचारात पडतात यांच्यामध्ये नक्कीच प्रेम प्रकरण सुरू आहे....