WhatsApp status in Marathi Language

जगाला काय आवडतं ते नका करु, तुम्हाला जे वाटतं ते करा, उदया तुमच वाटणं जगाची आवड बनेल. .!!!




"सर्वांना सुखी ठेवणे नक्कीच आपल्या हातात नाही,परंतु कुणालाच दु:ख न देणे हे नक्कीच आपल्या हातात आहे."




♚♚एक दिन ‪हम‬ इतना Famousहोंगा की लोग मुझे Facebookपे‬ नहीं Google पे सर्च करगे ♚♚




ती नेहमी म्हणायची,, " जे होते ते चांगल्यासाठीच होते " मग तिचं मला सोडून जाणे हे तिच्या चांगल्यासाठी होत का माझ्या??




मोगरा" कितीही दुर असला तरी "सुंगध" येतोच,तसेच "आपली माणसे" किती ही दुर असली तरी "आठवण येतेच"..




जी मानसे  आपल्याला सोडुन जाऊन परत येतात तेव्हा ती मानसे आपली नसतात ती बदललेली असतात




सुख हे अगदी कनभर गोष्टीमध्ये लपलेले असते फक्त ते मनभर जगता आले पाहिजे




सायंकाळच्या जेवणाची चिंता करते ती "‪आई‬ "आणि आयुष्यभराच्या जेवणाची चिंता करतात ते "‪बाबा‬ "




ह्या जगातील सर्वात मोठा त्रास हा आहे की, लोक खरं मनात बोलतात अन खोटं जगाला ओरडून सांगतात...




डोक्याची  भाजीपाला कचरा_करणारे
 खुप आहेत...पण..आपल्या प्रेमाचि‬ चपाती भाजनारी फक्त एकच...!! "आई"




आतापर्यंत ‪हद्द‬ बघितलिस आता ‪जिद्द‬ बघशिल.




नका लावू कुणालाच जीव,
दुनिया निघाली बडी निर्जीव,
भावनेशी खेळुन लोक ह्रदय तोडतात,
बर्बाद करुन शेवटी SORRY बोलतात..




लाख जण वाईट बोलतील तिच्या विषयी पण आपल्याला ती आवडली म्हणून उडत गेली दुनियादारी..




तुझ्या प्रेमाला मी कधीच खेळ समजला नव्हता गं....
नाहीतर... जेवढे पण खेळ खेळलोय कधी हरलो  नाही.....




ज्यांना नात्याची किम्मत नसते ते प्रतेक नातं गरज म्हणून पाहतात ...




वेदनेची वेदना ही फक्त ‪वेदनेला‬ कळते...




माझ हद्य जरी तुझ्या कडे असल ञास मला तु देऊ नकोस कारण आजही माझा जीव माझ्या मिञांन मध्येच आहे हे तु विसरू नकोस.....




आमच्या ‪मोबाईलला‬ पण ‪सेटींग‬ हाय राव..पण ‪आम्हाला‬ नाय ..



माझ्यासारखीच ‪ती‬ पण ‪अस्वस्थ‬
असेल…रात्रभर‬ नाही, पण
‪क्षणभर‬ तरी माझ्यासाठी‬ झोपत नसेल‬ ....




जरी माझा वेळे वर ताबा नसला तरी
 मी त्या क्षणाची आठवण करतो जेव्हा
 पहिल्यांदा भेटलो कारण तो अनुभवाची मजा पुन्हा एकदा घयाला



हे एखाद्या लहान मुलाचा रडण्या सारखे असते तो रडतो हे महिती असेल ते पण का हे माहीत नसते..




जो जिभेवर ताबा मिळवतो तो मन जिंकतो जो मन जिंकतो त्याला जग जिंकतो येतं ....




मिञ बोलतात एक नंबर Status असतात तुझे..!!
अरे आपण दोन नंबरचे काम कधीच केले नाही




तुझी माझी रक्ताच्या नात्याने गाठी
 बधायला देव विसरला
 म्हणुनच मित्राचा रूपानी तुला माझा जवळ पाठवला ...



क्षण‬ ते..तसेच आहेत फक्त‬ ..तुच_नाहीस‬




ज्या व्यक्ती गोड बोलतात ...
त्या सर्वच आपल्या हितचिंतक आहेत असे नाही...!
गोडवा हा मधात असतो...
मधमाशीत नसतो...!!



मला गरज तुझ्या अस्तित्वाची आहे,सहनुभूतिची नाही ....



मनातली "भावना" मी शब्दांत थाटली...पण लोकांना ती फक्त "कविताच" वाटली..




‎मदतीसाठी‬ जोडले गेलेले हात‬
"‪प्रार्थनेसाठी‬" जोडल्या जाणारर्‍या ‪‎हातांपेक्षा‬ श्रेष्ठ‬ असतात..!!!




प्रेमात पडले की ती/तो काय आहे यापेक्षाही महत्वाचे ती/तो माझा आहे याला महत्व असते. ....




काही अडचण नाही ...... तु मला भेटली नाही पण फक्त एकच अडचण की ज्याला भेटली त्याला तरी फसवू नको ..




तू कोणाशी पण बोल पण ज्या दिवशी
 मी तुझ्याशी बोलणार नाही तेव्हा, तु
 रडशील कारण तुला असे वाटेल की  छक्या पंजा सोबत बोलून मी माझा  एक्का गमावला