WhatsApp status in Marathi language

नेहमीच पराभव झाला तरी, हक्क तुझ्यावर
 सांगणार नाही |
पण तुझी शप्पत सांगतो.... पुन्हा प्रेम
 करणार नाही...!!!!!

आठवणी किती विचित्र असतात ना..??
 सर्वसाधारण व्यक्ती नेहमी स्मितहास्य देऊन जातात.....तर..
प्रिय व्यक्ती नेहमी डोळ्यात अश्रु.....
तरि आपण प्रिय व्यक्तीचीच जास्त काळजी घेतो....!!

चांगल्या कामाला मांजरापेक्षा माणसेच
 जास्त आडवी येतात !...

जग एक सापशिडीचा खेळ आहे,
इथ शिड्या कमी अन गिळणारे सापच जास्त आहेत ...

तुला नाव लिहून मिटवणे एक्वाढ सोप्प का वाटत??
माझ हृदय आहे, तुझ्या शाळेतली मातीची पाटी नाही....

जाळायला ‪काही‬ नसलं की ‪‎पेटलेली‬ काडीसुध्दा  आपोआप ‪‎विझते‬•••

एक प्रवास असा करून झालाय ज्यात पाय नाही हृदय थकून बसलंय

प्रत्तेक चेहऱ्यामध्ये शोधतो चेहरा तुझा, सांग ना या वेड्या मनाला समजाऊ कसा??
डोळ्यातून पडणारा प्रत्तेक थेंब म्हणतो सांग ना तुझ्याविना जगू कसा???

नशीबवान तर सगळेच असतात
 नशीबाला बदलणारा एखादाच असतो
 हसतमुख तर सगळेच असतात
 दुसर्याला हसवणारा एखादाच असतो

तिच्या आनंदासाठी तिलाच सोडव लागल....

गमावलेस तू मला, स्वतःच्या स्वार्थासाठी...!!
ना सुखा साठी, ना दुःखा साठी...!!
जोडलेस तू नाते, फक्त गरजे साठी.....!!

नुसता कुणाला सांगता यावा
 म्हणून तुझा विरह जपत नाही ...
दुसऱ्या देहाचा तर विचारच सोड
 मला दुसरे नावही खपत नाही ....

नजरेत जरी अश्रू असले
 तरी ओठावर हास्य असाव
 ओठावरच्या हास्यामागे
 नजरेतल्या अश्रूना लपवाव.

आपली काळजी करणार्या माणसाला गमावू
 नका एखद्यादिवशी जागे व्हाल,तेव्हा कळेल की तारे
 मोजण्याच्या नादात आपण चंद्रच गमावून बसलो..

मरण तर कधी ना कधी येणारच आहे.. पण तू हि येशील असा विश्वास आहे..! फक्त कोण आधी येणार आहे ते पहायचे आहे.

दुसऱ्याला खुष ठेवण्यासाठी डोळ्यातलं पाणी लपवावं लागत...
खूप प्रेम असूनही नाही अस दाखवावं लागत...!!

खऱ्या प्रेमात आलेले अश्रू आणि लहान मुलांचे अश्रू दोन्ही सारखेच असतात.
कारण दोघांनाही माहिती असतं कि दु:ख काय आहे....
पण कोणाला सांगूच शकत नाही...