WhatsApp Status in Marathi Language

मला वाटतं..आपल्याला हवी असणारी ती व्यक्ती , तिचा 'शोध' घेण्यात जी मज्जा आहे ना ती प्रत्यकक्षात प्रेम करण्यात पण नसावी...

आज काल मी एकटाच राहतो पण तिच्या आठवणीत खूप busy असतो ...

माझ मन माझ्यापेक्षा तुझाचाच विचार जास्त करत असत...

 मला जे आवडते तेच मी करतो मग ती नोकरी असो वा छोकरी जी आवडते त्याच ठीकाणीच मुलाखत देतो..

माझी girlfriend बनण्यासाठी Waiting मध्ये खूप जणी आहेत पण मला जी life Partner म्हणून पाहीजे तीची हा ऐकण्यासाठी मी waiting वर आहे ...

किती दिवस अश्या नजरा चोरशील कधी पर्यत माझा तिरस्कार करशील एक ना एक दिवस तु माझ्यावर नक्कीच प्रेम करशील...

 सांगितले वारंवार तुला, तरी अर्थ प्रेमाचा कळलाच नाही... प्रेमात सर्वात मोठा असतो तो विश्वास, तो माझ्यावर तु ठेवलास नाही..

 प्रेम वगैरे काही नसत सगळा खेळ आकर्षणाचा असतो जो या आकर्षणाला बळी जातो तो एक ना एक दिवस नक्की दुःखी होतो....

 मी म्हंणल देवाला जमेल कारे आमची जोड़ी तर तो म्हणाला Tension‬ नको घेऊ यार मला पण तुझी काळजी आहे थोड़ी थोड़ी....

जेव्हा भेटीची ओढ लागेल तुला,मी भेटेन तुला प्रत्येक ठोक्य्ला..


प्रपोज करायला कुठल्याही खास दिवसाची गरज नसतेफक्त दम असला पाहीजे....

 कधी तरी वाटत तिला प्रपोज करावा पण ती नाहि म्हणटली तर  आमच्या मैञीचा धागा पण तुटायचा...

 जीवाला जीव द्यावा प्रेमाला प्रेम कराव कुणीच नाही भेटल तर आनंदाने जगायला शिकाव....

जिव जाणाऱ्याचा जिव गेला पण ज्या व्यक्तींना जे पाहिजे होत ते देऊन गेला.........

जेव्हा आपलीच माणसे आपल्याला दूर करतात तेव्हा परकीच माणसे आपल्याला जवळची वाटतात...

 ती मला म्हणाली मी तुला कधीच हो म्हणनार नाही मी पण तिला म्हणालो तुझ्या शिवाय मी कुणावरच प्रेम करणार नाही...

जिथे आपल्या अस्तित्वाची गैरहजेरी जाणवत नाही तिथे उपस्थित राहण्यात काय अर्थ ...

तु माझ्या प्रत्येक गोष्टीला नाहि म्हणशील पण नाहि म्हणताना एकदा तरी प्रेमात पडशील...

 नाणी खूप आवाज करतात नोटा मात्र कधीपण शांत असतात कारण ज्यंना किंमत असते ते कधीच ओरडून सांगत नाही...

 प्रपोज मारण्या ऐवजी जोर मारा, तब्येत तरी चांगली होईल.  निदान चार चौघांत उठून दिसाल...

 मी कधीच कोणत्या मुलीला प्रपोज करतच नाहि कारण परीक्षा देण्या आधीच नापास होईल यांचीच भिती मनाला वाटत असती...

ना तुझ्यावर ना तिच्यावर मी प्रेम करतो फक्त माझ्या आई वडीलांवर ...

प्रेम तुझ्यावर मनापासून आहे एकदा विश्वास तर ठेवून बघ तुझ्यासाठी वाटेल ते नाहि केले तर या जगात पण दिसणार नाहि बघ...

 ना तुझ्या येण्याचा आनंद  ना तु सोङून जाण्याच दुःख  काल तु माझी होतो आज तु मला परकी झाली...

देवा माझ्या मुळे कुणी आनंदि नाहि झाल तरी चालेल पण माझ्या मुळे कुणी दुःखी झालेल मला चालणार नाहि

रोज तुझी आठवण येते आणिडोळ्यांत पाणी उभं राह्तं...,तू जवळ हवास असं वाटतानाखूप दूर आहेस..,हे सांगून जातं...

 नेहमी सुंदर चेहरा शोधण्यापेक्षा सुंदर मन शोधा जे सुंदर दिसते ते नेहमीचं चांगले असेल असे नाही पण चांगल्या गोष्टी नेहमीचं सुंदर असतात...

WhatsApp Status in Marathi language.

थोडं अंतर राहु दे…क्षणभर तुला डोळे भरून पाहु दे..

 मला माझी ओळख करून द्यावीशी नाही वाटत,कारण माझे स्टेटस माझी ओळख आहे....

 भावांनो रस्त्यावर गाड्यांपेक्षा Scooty पासुन सावधान रहा कारण मुली Scooty थांबवण्यासाठी ब्रेकचा नाही पायाचा उपयोग करतात.....

 गुंतत चालले मी तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात…पण सिचुयेशन आहे तळ्यतमळ्यात....

 खुप काहि सांगायचं होतं तुला पण मनातलं मनातच राहून गेलं,सुखाचं घरटं बांधण्याआधीच पाखरु रानातलं उडून गेलं...

 तुझी वाट पाहताना दिवस संपतात,पण माझ वाट पाहणं संपत नाही...

 ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली तुझ्यासारखे खूप भेटतील मला…मी पण हसून तिला विचारल आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला????

तुझ्यावर जेवढं प्रेम केलं, तेवढं कोणावरचं केलं नाही,पुन्हा कोणावर एवढं प्रेम करेन,असं आता वाटत नाही...

अजून किती दिवस खेळणार आहेस रे देवा नशीबाशी?आता तरी तुझ खेळण बदल…कि मीच माझा देव बदलू???

 खुप झाला आता एकटेपणा‬ आता कोणी तरी हो म्हणा......

तिच्या साठिच झुरतो जीव हे तिला कस समजत नाहि साला माझी LINE मारायची STYLE कुठे चुकते हेच कळत नाहि....

 एक ती आहे कि तिचा चेहरा पाहिल्या शिवाय दिवस जात नाहि . आणि ती दुसरी आहे कि तीची आठवण आल्याशिवाय झोप लागत नाहि...

 चंद्राला चांदणी प्रिय होती ऊनाला सावली प्रिय होती पोरका झालेल्या राजाला फ़क्त राणीची कमी होती...

 दोन घडीचा डाव रचलास त्यात खेळ माझा केलास, छंद तुझा नेहमीचा होता पण त्यात अंत माझा केलास..!

 मैत्रीच्या नात्यात आलाय नवा स्पर्श पण प्रपोज़ करायला तू लावणार आहेस किती वर्ष???


 तुझ हसणं आणि माझं फसणं दोन्ही एकाच वेळी घडलं... नकळत माझ मन तुझ्या प्रेमात पडलं....

 निवडलेला रस्ताच सुंदर असेल ...तर थकून जाण्यचा प्रश्नच उरत नाही ...भले सोबत कुणी नसो...

सुंदर दिसण्यासाठी तू फ़क्त एकच करत जा.... आरशात पहण्या ऐवजी माझ्या डोळ्यात पहात जा...


चांगल्या हृदयाने खुप नाती बनतात... आणी... चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात...!!

जेव्हा जेव्हा दु:ख माझे माझ्याशी भांडायचे, तेव्हा तेव्हा अश्रू माझे गालावर सांडायचे.....

 जेव्हा माझी आठवण येईल..... फक्त डोळे मिटुन बघ... तुला स्पर्श करत वारा बनुन मी येईल....

 आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात अस नाही., पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत...

स्वतःलाच स्वतः विसरत असतो.....काय जादू मंतरलीस माझ्यावर, जिथे तिथे फक्त तुलाच शोधत राहतो.... 

स्वतःचं मन मारून तुला बरं जगता आलं आपल्यांशी देखील तुला परक्या सारखं वागता आल......!!

 विसरून जाव म्हटल तुलापण विसरताच आल नाही... आज ही तुला आठवल्या शिवाय पाउल पुढ़ जात नाही...

 प्रामाणिकपणा ही फार महागड़ी वस्तू आहे, कोणत्याही फ़ालतू व्यक्तीकडून त्याची अपेक्षा करू नका..!!

 तुझ्यासाठी जीव देणारे तुला खूप भेटतील पण माझ्या सारखा जीव लावणारा एक पण नाहि मिळणार...

आज तीची आठवण का आली कदाचित तिला पण माझी आठवण आली असणार!!!!

देवा माझ्या अधी तिलाच सुखी ठेव!!

जास्त देवाची आठवण काढत जाऊ नका..  चुकून देवाला तुमची आठवण आली म्हणजे अवघड व्हायचं... 

भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो....!!