मला वाटतं..आपल्याला हवी असणारी ती व्यक्ती , तिचा 'शोध' घेण्यात जी मज्जा आहे ना ती प्रत्यकक्षात प्रेम करण्यात पण नसावी...
आज काल मी एकटाच राहतो पण तिच्या आठवणीत खूप busy असतो ...
माझ मन माझ्यापेक्षा तुझाचाच विचार जास्त करत असत...
मला जे आवडते तेच मी करतो मग ती नोकरी असो वा छोकरी जी आवडते त्याच ठीकाणीच मुलाखत देतो..
माझी girlfriend बनण्यासाठी Waiting मध्ये खूप जणी आहेत पण मला जी life Partner म्हणून पाहीजे तीची हा ऐकण्यासाठी मी waiting वर आहे ...
किती दिवस अश्या नजरा चोरशील कधी पर्यत माझा तिरस्कार करशील एक ना एक दिवस तु माझ्यावर नक्कीच प्रेम करशील...
सांगितले वारंवार तुला, तरी अर्थ प्रेमाचा कळलाच नाही... प्रेमात सर्वात मोठा असतो तो विश्वास, तो माझ्यावर तु ठेवलास नाही..
प्रेम वगैरे काही नसत सगळा खेळ आकर्षणाचा असतो जो या आकर्षणाला बळी जातो तो एक ना एक दिवस नक्की दुःखी होतो....
मी म्हंणल देवाला जमेल कारे आमची जोड़ी तर तो म्हणाला Tension नको घेऊ यार मला पण तुझी काळजी आहे थोड़ी थोड़ी....
जेव्हा भेटीची ओढ लागेल तुला,मी भेटेन तुला प्रत्येक ठोक्य्ला..
प्रपोज करायला कुठल्याही खास दिवसाची गरज नसतेफक्त दम असला पाहीजे....
कधी तरी वाटत तिला प्रपोज करावा पण ती नाहि म्हणटली तर आमच्या मैञीचा धागा पण तुटायचा...
जीवाला जीव द्यावा प्रेमाला प्रेम कराव कुणीच नाही भेटल तर आनंदाने जगायला शिकाव....
जिव जाणाऱ्याचा जिव गेला पण ज्या व्यक्तींना जे पाहिजे होत ते देऊन गेला.........
जेव्हा आपलीच माणसे आपल्याला दूर करतात तेव्हा परकीच माणसे आपल्याला जवळची वाटतात...
ती मला म्हणाली मी तुला कधीच हो म्हणनार नाही मी पण तिला म्हणालो तुझ्या शिवाय मी कुणावरच प्रेम करणार नाही...
जिथे आपल्या अस्तित्वाची गैरहजेरी जाणवत नाही तिथे उपस्थित राहण्यात काय अर्थ ...
तु माझ्या प्रत्येक गोष्टीला नाहि म्हणशील पण नाहि म्हणताना एकदा तरी प्रेमात पडशील...
नाणी खूप आवाज करतात नोटा मात्र कधीपण शांत असतात कारण ज्यंना किंमत असते ते कधीच ओरडून सांगत नाही...
प्रपोज मारण्या ऐवजी जोर मारा, तब्येत तरी चांगली होईल. निदान चार चौघांत उठून दिसाल...
मी कधीच कोणत्या मुलीला प्रपोज करतच नाहि कारण परीक्षा देण्या आधीच नापास होईल यांचीच भिती मनाला वाटत असती...
ना तुझ्यावर ना तिच्यावर मी प्रेम करतो फक्त माझ्या आई वडीलांवर ...
प्रेम तुझ्यावर मनापासून आहे एकदा विश्वास तर ठेवून बघ तुझ्यासाठी वाटेल ते नाहि केले तर या जगात पण दिसणार नाहि बघ...
ना तुझ्या येण्याचा आनंद ना तु सोङून जाण्याच दुःख काल तु माझी होतो आज तु मला परकी झाली...
देवा माझ्या मुळे कुणी आनंदि नाहि झाल तरी चालेल पण माझ्या मुळे कुणी दुःखी झालेल मला चालणार नाहि
रोज तुझी आठवण येते आणिडोळ्यांत पाणी उभं राह्तं...,तू जवळ हवास असं वाटतानाखूप दूर आहेस..,हे सांगून जातं...
नेहमी सुंदर चेहरा शोधण्यापेक्षा सुंदर मन शोधा जे सुंदर दिसते ते नेहमीचं चांगले असेल असे नाही पण चांगल्या गोष्टी नेहमीचं सुंदर असतात...