सोडुन जायचे असेल तर Bindass जा...
पण लक्षात ठेव मागे वळून बघायची सवय मलापण नाही....
Open आणी Close किती विरोधी अर्थी शब्द आहेत....
पण गंमत अशी आहे की ,
आपले मन Open त्याच्याच जवळ होते, जो आपल्या Close आहे......
आपण त्या देशाचे रहिवाशी आहोत जिथे सुंदर मुली
जेवण कमी पण भाव जास्त खातात...
आजकाल च्या मुली पण samsung च्या mobile सारख्या झाल्या आहेत
गोष्टी गोष्टी वर hang होतात...
लबाडीने जिंकण्यापेक्षा तत्वाने हारलेले बरे, कुणी विचारले हरला कसा तर सांगेन मी लढलो कसा...
माझी बुद्धी न सारखी माझ्या मनाशी भांडत असते, सतत ..
पण मी आता ठरवलंय फक्त माझ्या मनाचं ऐकायचं..
जे घडत ते चांगल्यासाठीच ...! फरक फ़क्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं...!
वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी .."अनुभव"म्हणजे काय हे तेव्हाच कळते..!! जेव्हा एखादी " ठेच "काळजाला लागते ..
मुर्खांशी वाद घालू नये, त्यांची संख्या १ ने वाढते !
वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर
राजहंस !!
भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फ़ूल कशासाठी जगायचं हे शिकवते
सगळ काही पाहता पाहता आरशात पाहण राहून गेल
सुखाची तहान भागवता भागवता समाधान दूर वाहून गेलं...
भावनांच्या या बाजारात प्रत्येक नात्याच्या हिशेबाची
खातरजमा आहे
पण या व्यवहारात प्रेमाचा खिसा मात्र रिकामा आहे.....
तिचे बोलने मी नेहमी डोळे मिटून शांतपणे ऐकत असतो
अन ती मात्र म्हणते की मी बोलत असताना तू माझ्यासोबत
नसतो....
स्वप्ने अशक्य असतात की त्याच्या आड येणारी माणसे..
हे कोडं कधी सुटतच नाही.
तुला पटल तू आलीस, "तुला" आवडल तू थांबलीस, "तुला" त्रास झाला तू निघून गेलीस...
पण माझ काय ??????
ठेऊनी नजरे समोर तुला मी भावना व्यक्त करतो जास्त तर नाही पण आभाळा एवढ प्रेम करतो ...
कधीकाळी पाऊस म्हट्ला की त्याला जीव नकोसा व्हायचा तोच वेडा कधी कधी पावसावरच कविता लिहायचा...
खूप वाईट वाटत ना जेव्हा आपण आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर बोलतो आणि ती व्यक्ती आपल्याला इग्नोर करते...
या जन्मी तु माझी झाली नाहीस म्हणुन काय झालं मी लाखो जन्म घेईन...... तुझ्याबरोबर
चालण्यासाठी..
जेव्हा एखाद्या मुलीला तुमचा हस्य मागचा वेदना दिसतील तेव्हा समजून जा ती तुमची life patnarबनायला तयार आहे....!!!
डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाही...
काही नाती जोडली जातात,काही जोडावी लागतात, काही जपावी लागतात, तर काही आपोआप जपली जातात, यालाच प्रेम म्हणतात....
एकटेपणा दोन प्रकार असतात.एक म्हणजे कुणीच नसताना जो वाटतो तो आणि दुसरा म्हणजे सगळे असूनही जाणवतो तो हां दुसरा प्रकार जरा जास्त...
तुमच्या आईला माझ्याकडून thanks सांगा कारण तिने माझ्यासाठी छान आणि जिवाला जिव देणारे मित्र | मैत्रीण या जगात आणले..
ज्या फुलपखराची ओढ़ होती, त्या फुलपाखरालाच फूलं बदलण्याची खोड होती ...
पाखरु आकाशात उडत असत पण ते तर कायम
जमिनीवरच पाहात असत. किती पण उंच जा पण जमीन सोडू नका....
आयुष्याच्या वाटेवर,मी आता मागे वळून पहात नाही कारन
मागे वळून पहाण्यासारखे,
खरंच काही उरले नाही......!!!!
नात्यांना समजने सोप्प असतं जेव्हा तुम्ही नातं
टिकवण्यासाठी नाती सांभाळता...!!!!
प्रेम करणे सगळ्यानाच जमत नाही धाडस लागत पुढे खड़ा आहे माहीत असून उडी
घालायला....