WhatsApp status in marathi language

आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं नका विसरु जी व्यक्ती तुमच्यासाठी सारे काही विसरायला तयार असते....

 तुझ्या स्वप्ना ना कधीही सांगु नकोस की तुला किती अडचनी आहेत•• पन तुज्या अडचनी ना हे नक्की सांग की तुजी स्वप्न किती मेाठी आहेत•• 


जेव्हा जेव्हा मी तुला बघतो, तेव्हा तेव्हा मी पुन्हा तुझ्या प्रेमात पडतो !! — 


 कोण म्हंटल कि आम्ही मरणाला घाबरतो रायडर आहे भाऊ........... ज्या वेळी येईल मरण त्यावेळी मरणाला सुधा कट मारून निघून जाईल....

 रात्री जागूण विचार करणं प्रेम नसत स्वप्ऩात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं••• हातात हात धरून चालणं प्रेम नसत ती नसताना तिच असण प्रेम असतं••• 

 मनाला वाटेल तेच करणार,एक दिवस सोन्याचा असणार,वाटलंतर पळवून आणणार,पण मनात आहे तीच घरातआणणार...