Whatsapp Status in Marathi Language

पेारी काय छप्पन मागे येतील...पन खिशात पैसा असेल तर...पन तेा नसताना देखिल जी येते....ती लाखात १ असते•••


जिव काय आणि हळद काय लावली तर तिलाच लावनार••• 


हवा करुन मेाठं होयच• तर कधिच झालेा असतेा पन मला लोकांच्या मनात राहुन मेाठं होयचंय••


कधिच कुणाबद्दल काहीही बोलुन मोकळे हेावु नये कारण तुम्हाला नसतं माहित त्याने काय भोगलय•••


  आपन कुणाला भाऊ शिवाय बेालत नाय• पन माज केला तर घोडा लावल्या शिवाय सोडत नाय••