जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे,आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो तिच्या शेजारी बसने...आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार
नाही याची जाणीव होणे...
जो मनुष्य खोटे बोलायला घाबरतो ,तो इतर कशालाच घाबरत नाही ..
आपलं तत्व आता एकच .. जो आपल्यासाठी आपण त्याच्यासाठी .. हवा नाही झाली तरी चालंल पण चर्चा झालीच पाहीजे..chal a hava yeu de
♚ जी राणी पाहिजे ती अजुन
भेटली नाही,जेव्हा भेटल तेव्हा तिचा एक्का पण
मीच,आणि बादशाह तर मी आहेच♚
तुमच्या साठी काय पण बोलणारे खूप भेटतील तुला पण, फक्त तुझ्याच साठी बोलणारा मी एकटाच असेन
होऊ दे किती पण मॅटर🔪.....तूच आपली परी👰 आणि तुलाच आणनार घरी..
जीवनात आपल्याला जे जे पाहिजे, ते ते सर्व मिळाले असते तर, जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती....
एखाद्या जवळ आपल्या अश्या आठवणी ठेवून जा.. की नंतर त्याच्या जवळ आपला विषय जरी निघाला तर... त्याच्या ओठांवर थोडस हसु आणि डोळ्यात थोडस पानी नक्कीच आल पाहिजे...
भावनेसाठी नको, पण मन दुखावण्यासाठी तरी परत ये! साथ देऊ नको, पुन्हा सोडून जाण्यासाठी तरी परत ये!
कुठ जाणार तुला सोडून जीवन माझे तूच आहेस
कुणी काहीही म्हणुदे
मनात माझ्या तूच आहेस..!!
जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून वाटचाल करत असतात,
ती सतत "धडपडत" असतात...लोकांच्या दृष्टीने ती 'धड' नसतात,
कारण ती नेहमीच 'पडत' असतात..पण,
खरं म्हणजे ती 'पडत'नसतात..तर,
पडता पडता "घडत" असतात..
तुझ्या साठी बघ मी किती मोठ्ठं मन केलं तुला आवडतं खेळायला म्हणून हृदयाचं खेळणं केलं’’
प्रेमाच्या गावात घसरला पाय,आजच्या मुलींचा भरवसा काय ? एकाला हाय दुस-याला बाय तिस-यासंगे पळून जाय...
"ना कुणाच्या अभावामुळे
जगतो, ना कुणाच्या
प्रभावामुळे जगतो , अरे
जिँदगी अपनी है , बस ,
आम्ही आमच्या स्वभावाने
जगतो..."
’ पहाटेची स्वप्न खरी होतात असं म्हणतात
आता स्वप्नच पडत नहीत ती पण मला छळतात.’’
आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा
प्रश्न नको असतात फक्त साथ हवी
असते.
तू दिलेल्या प्रेमाने मला बरेच काही शिकवले ...जग हे कसे असते शेवटी तूच मला दाखवले ...