ती म्हणायची...
डोळ्यांत तुझ्या पाहिलं,
की आरश्यात पहावसच वाटत नाही !
हृदयात तुझ्या राहते मी,
आणि आत्ता घरी रहावसच वाटत नाही !
मुलगी प्रेम करणारी पाहिजे. ..
अप्सरा तर पेन्सिल पण असते. .
माझ्या नशीबात तु नाहीस म्हणुन तुझी वाट पाहायची मी सोडणार नाही.
लोक काय म्हणतील या भीतीने आपण
आयुष्यातल्या कित्येक इच्छया दाबून टाकतो,
आणि शेवटी कळत
की लोकांना काही,पडलेलेच नसत, आपणच स्वतःवरच
बंधन घालून घेत असतो..
तुला समजल नाही
पण येवढ तरी बरं होतं
तुझं नाही पण निदाण
माझं प्रेम तरी खरं होतं
मी पण अश्या मुलीवर प्रेम केल कि तिला विसरयला शक्य नव्हत आणि तिला मिळवण माझ्या नशिबात नव्हत ••
मला single असल्याचा दु:ख नही...दु:ख त्या मुलीच आहे जी माज्या मुले single आहे.... भटकत असेल बिचारी