WhatsApp status in marathi language

डोळ्यांत साठलेल्या तुझ्या आठवणी, रात्र ही सरता सरेना, किती दिस लोटले तुला पाहुन, स्वप्नात तरी ये ना !!!

लोग अकसर उस जगाह पे जाते हे जहा पे इतिहास
होता हे,
मगर हम तो जहा भी जाते हे वहा इतिहास बना के आते है

तुला माझं म्हणता म्हणता
मीच तुझा होवुन गेलो
आपण दोघ म्हणता म्हणता मी एकटाच राहुन गेलो••

कोण म्हणत ,
प्रेम यशस्वी करण्यासाठी लग्न हीच रित आहे,दुर राहूनही एकमेकांना सुखात पाहणे हीच खरी प्रित आहे...

प्रेम या शब्दावर मी देवाप्रमाने विश्वास ठेवतो  कारण देव ही भेटत नाही  आणि खरे प्रेम ही भेटत नाही शेवटी एकटाच••

कळत नाही इथे कधी कोनाच कोण होऊन जात नको नको म्हणताना कधी कोणावर् प्रेम होऊन जात ••

आयुष्य थोडंच जगावं पण
जन्मो-जन्मीचं प्रेम मिळावं,
प्रेम असं द्यावं की..घेनार्या ची ओंजळ अपुरी पडावी••

नाती ही झाडच्या पानांसारखी असतात,एकदा तुटली की त्याची हिरवळ कायमची निघून जाते...

स्क्रीन टच करतांना तर हजारो पाहीले....
मला तर ह्रदयाला टच करणारी पाहिजे....

कुणी तरी मला विचारले , ती कुठे आहे...? मी हसत हसत उत्तर दिले माझ्या श्वासात, माझ्या ह्दयात, माझ्या प़त्येक ठोक्यात... यावर पुन्हा विचारले गेले मग, ती कुठे नाही...? मी ओल्या डोळ्यांनी उत्तर दिले... माझ्या नशिबात... आणि माझ्या आयुष्यात...

माझी ओळख माझ्या नावात नाही
 ती माझ्या स्वभावात आहे
 मला दु:ख देण्याची नाही तर
 सर्वांना हसत ठेवायची जिद्द आहे
 तुमच्या माझ्या नात्याला गरज नाही पैशाची
 फक्त ओढ आहे ती प्रेमाची••!!

जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.. , कारण., "समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा., आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम"