WhatsApp status in Marathi language

जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे,आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो तिच्या शेजारी बसने...आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार
नाही याची जाणीव होणे...


जो मनुष्य खोटे बोलायला घाबरतो ,तो इतर कशालाच घाबरत नाही ..


आपलं तत्व आता एकच .. जो आपल्यासाठी आपण त्याच्यासाठी .. हवा नाही झाली तरी चालंल पण चर्चा झालीच पाहीजे..chal a hava yeu de


♚ जी राणी पाहिजे ती अजुन
 भेटली नाही,जेव्हा भेटल तेव्हा तिचा एक्का पण
 मीच,आणि बादशाह तर मी आहेच♚


तुमच्या साठी काय पण बोलणारे खूप भेटतील तुला पण, फक्त तुझ्याच साठी बोलणारा मी एकटाच असेन


होऊ दे किती पण मॅटर🔪.....तूच आपली परी👰 आणि तुलाच आणनार घरी..


जीवनात आपल्याला जे जे पाहिजे, ते ते सर्व मिळाले असते तर, जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती....


एखाद्या जवळ आपल्या अश्या आठवणी ठेवून जा.. की नंतर त्याच्या जवळ आपला विषय जरी निघाला तर... त्याच्या ओठांवर थोडस हसु आणि डोळ्यात थोडस पानी नक्कीच आल पाहिजे...


भावनेसाठी नको, पण मन दुखावण्यासाठी तरी परत ये! साथ देऊ नको, पुन्हा सोडून जाण्यासाठी तरी परत ये!


कुठ ‪‎जाणार‬ तुला सोडून जीवन माझे  तूच आहेस
 कुणी काहीही  म्हणुदे
मनात  माझ्या तूच आहेस..!!


जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून वाटचाल करत असतात,
ती सतत "धडपडत" असतात...लोकांच्या दृष्टीने ती 'धड' नसतात,
कारण ती नेहमीच 'पडत' असतात..पण,
खरं म्हणजे ती 'पडत'नसतात..तर,
पडता पडता "घडत" असतात..


तुझ्या साठी बघ मी किती मोठ्ठं मन केलं तुला आवडतं खेळायला म्हणून हृदयाचं खेळणं केलं’’
प्रेमाच्या गावात घसरला पाय,आजच्या मुलींचा भरवसा काय ? एकाला हाय  दुस-याला बाय तिस-यासंगे पळून जाय...

"ना कुणाच्या अभावामुळे
जगतो, ना कुणाच्या
 प्रभावामुळे जगतो , अरे
 जिँदगी अपनी है , बस ,
आम्ही आमच्या स्वभावाने
 जगतो..."


’ पहाटेची स्वप्न खरी होतात असं म्हणतात
 आता स्वप्नच पडत नहीत ती पण मला छळतात.’’


आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा
 प्रश्न नको असतात फक्त साथ हवी
 असते.


तू दिलेल्या प्रेमाने मला बरेच काही शिकवले ...जग हे कसे असते शेवटी तूच मला दाखवले ...

WhatsApp status in marathi language

ती म्हणायची...
डोळ्यांत तुझ्या पाहिलं,
की आरश्यात पहावसच वाटत नाही !
हृदयात तुझ्या राहते मी,
आणि आत्ता घरी रहावसच वाटत नाही !


मुलगी प्रेम करणारी पाहिजे. ..
अप्सरा तर पेन्सिल पण असते. .


माझ्या नशीबात तु नाहीस म्हणुन तुझी वाट पाहायची मी सोडणार नाही.


लोक काय म्हणतील या भीतीने आपण
आयुष्यातल्या कित्येक इच्छया दाबून टाकतो,
आणि शेवटी कळत
 की लोकांना काही,पडलेलेच नसत, आपणच स्वतःवरच
 बंधन घालून घेत असतो..


तुला समजल नाही
 पण येवढ तरी बरं होतं
 तुझं नाही पण निदाण
 माझं प्रेम तरी खरं होतं


मी पण अश्या मुलीवर प्रेम‬ केल कि तिला विसरयला‬ शक्य नव्हत आणि तिला मिळवण माझ्या नशिबात‬ नव्हत ••


मला single असल्याचा दु:ख नही...दु:ख त्या मुलीच आहे जी माज्या मुले single आहे.... भटकत असेल बिचारी

WhatsApp status in marathi language

डोळ्यांत साठलेल्या तुझ्या आठवणी, रात्र ही सरता सरेना, किती दिस लोटले तुला पाहुन, स्वप्नात तरी ये ना !!!

लोग अकसर उस जगाह पे जाते हे जहा पे इतिहास
होता हे,
मगर हम तो जहा भी जाते हे वहा इतिहास बना के आते है

तुला माझं म्हणता म्हणता
मीच तुझा होवुन गेलो
आपण दोघ म्हणता म्हणता मी एकटाच राहुन गेलो••

कोण म्हणत ,
प्रेम यशस्वी करण्यासाठी लग्न हीच रित आहे,दुर राहूनही एकमेकांना सुखात पाहणे हीच खरी प्रित आहे...

प्रेम या शब्दावर मी देवाप्रमाने विश्वास ठेवतो  कारण देव ही भेटत नाही  आणि खरे प्रेम ही भेटत नाही शेवटी एकटाच••

कळत नाही इथे कधी कोनाच कोण होऊन जात नको नको म्हणताना कधी कोणावर् प्रेम होऊन जात ••

आयुष्य थोडंच जगावं पण
जन्मो-जन्मीचं प्रेम मिळावं,
प्रेम असं द्यावं की..घेनार्या ची ओंजळ अपुरी पडावी••

नाती ही झाडच्या पानांसारखी असतात,एकदा तुटली की त्याची हिरवळ कायमची निघून जाते...

स्क्रीन टच करतांना तर हजारो पाहीले....
मला तर ह्रदयाला टच करणारी पाहिजे....

कुणी तरी मला विचारले , ती कुठे आहे...? मी हसत हसत उत्तर दिले माझ्या श्वासात, माझ्या ह्दयात, माझ्या प़त्येक ठोक्यात... यावर पुन्हा विचारले गेले मग, ती कुठे नाही...? मी ओल्या डोळ्यांनी उत्तर दिले... माझ्या नशिबात... आणि माझ्या आयुष्यात...

माझी ओळख माझ्या नावात नाही
 ती माझ्या स्वभावात आहे
 मला दु:ख देण्याची नाही तर
 सर्वांना हसत ठेवायची जिद्द आहे
 तुमच्या माझ्या नात्याला गरज नाही पैशाची
 फक्त ओढ आहे ती प्रेमाची••!!

जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.. , कारण., "समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा., आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम"

WhatsApp status in Marathi language

जिस दिन हम शुरु करेंगे ! राडा !!उस दिन लडकिया भी बोलेगी ,""चला ग तलवारी काढा!!"

महोब्बत को जब लोग खुदा मानते हैं..
 तो प्यार करने वालो को क्युँ बुरा मानते है.
जब जमाना ही पत्थर दिल है..
 तो फिर पत्थरों से लोग क्युँ दुआ माँगते है..

आयुष्यात लव  नावाचा, टाइमपास असायला हवा पण
 टाइमपाससाठी नाही तर, आयुष्यभर सोबत
 रहायला हवा
 
डीगरी तर तूला कोणत्याही काँलेज मध्ये
 मीळेल  मात्र ज्ञान तूला आपले स्टेटस वाचूनच मिळनार

उसके साथ  जिने का एक मोका दे दे खूदा  तेरे साथ तो मरने के बाद भी रेह लेंगे  ..

सुर्याला गिळायची ताकद ही अंधारात नसते, अंधारात तर फक्त काजवेच चमकतात  सुर्यापुढे नाही ....

प्रेम काय असत मला कळत नाही  प्रेमाचा विस्तार मि करु
 शकत नाही  मला फक्त एक माहित
 आहे तुला पाहिल्या शिवाय मला करमत नाही ••

पैसा आणि प्रसिद्धी साठी नाही तर आईवडिलांच्या डोळ्यांतुन निघणार्या आनंद अश्रूंसाठी मोठ बनायाचं मला..!!

डोळे जरी बंद केले तरी नजरे समोरून तु जात नाही......!! मी तर समोरच असतो ग तुझ्या नेहमी पण नकळत का होईना तू पाहत नाही...!!

👉👉माझ्यावर जळणारे, जरी अधिक असले,, तरी लक्ष्या त घ्या.. त्याहुन अधिक मरणारे पण आहेत...👈👈

सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.

ऊसा पासून होतो त्याला म्हणतात गुळ  आणि भाऊंनचा हा फोटो पाहून पोरीना लागला आहे खुळ ••

तू बस मेरे दिल को सम्भाल
 मै अकेले सारी दुनिया को सम्भालने ,
की ताकत रखता हूँ

आपल्या लाइन लाही कळ नाही पाहिजे आपण तिच्याकडे पाहतो आहे

कधी समजतील तुला भाव माझ्या मनातल्या••••

आपली काळजी करनारं, आपली आठवण काढणारं, आपल्याला समजून घेणारं,कोणीतरी असावं.......नाहीतर प्रेम करनारे ढीगाने पडलेत••

हमें बर्बाद करना है तो हमसे प्यार करो
 नफरत करोगे तो खुद बर्बाद हो जाओग

मगरूर दुनिया जो कहती है तो कहने दो
 हम हर किसी को मुड़ कर देखा नहीं करते••

नात्यांमध्ये विश्वास आणि मोबाईल मध्ये नेटवर्क नसेल तर लोक 'गेम' खेळायला सुरवात करतात...😀

तू देख या ना देख तेरे देखने का गम नही
 पर तेरी ये ना देखने की अदा देखने से कम नही.

बेशक वो गुस्सा है, फिर
 भी उसकी यादें,कभी-
कभी मेरे चेहरे पर मुस्कराहट ला देती हैं।

मला तीच पाहिजे विषय सम्प्ला ••

काश सपने भी अम्बुजा सीमेंट से बने होते••

लोकांनी मला विचारलं, "तु" खुप बदललास रे..!!!
 "मी" सहज उत्तर दिले... "लोकांच्या"
आवडी नुसार जगणं सोडलं आहे...

मी नाही पिंपळाच्या पानासारखा जो अकाली गळून पडेन,मी आहे मेहंदिच्या पानासारखा जो स्वत:ला कुस्करुन तुझ्या आयुष्यात रंग भरेन....

माझी ओळख कमी आहे .....कारण मी कुणाच्या पुढे -पुढेकरत नाही आणी कोणाच्या मागे मागेपळत नाही••

तिच्या पेक्षा भारी मला माझे दुश्मन वाटतात...
जेव्हा पण भेटतात साले एकच बोलतात.
‪‎सोडणार नाय तुला‬..

तु माझ्या सोबत असलीस की मला माझा ही आधार लागत नाही तु फक्त सोबत राहा बाकी मी काही मागत नाही••

नात्याची गरज असावी पण गरजेपुरतं नातं नसावं !!

आई म्हणते रस्त्यावरुनमांजर आडवे गेले तर थांबत जा...मी थांबतो,कारण मी अंधश्रद्धेला मानत नाहीमी आईला मानतो...

आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्वाचे नाही..तर तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत हे महत्वाचे आहे..

Whatsapp Status in Marathi Language

पेारी काय छप्पन मागे येतील...पन खिशात पैसा असेल तर...पन तेा नसताना देखिल जी येते....ती लाखात १ असते•••


जिव काय आणि हळद काय लावली तर तिलाच लावनार••• 


हवा करुन मेाठं होयच• तर कधिच झालेा असतेा पन मला लोकांच्या मनात राहुन मेाठं होयचंय••


कधिच कुणाबद्दल काहीही बोलुन मोकळे हेावु नये कारण तुम्हाला नसतं माहित त्याने काय भोगलय•••


  आपन कुणाला भाऊ शिवाय बेालत नाय• पन माज केला तर घोडा लावल्या शिवाय सोडत नाय••

WhatsApp status in marathi language

आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं नका विसरु जी व्यक्ती तुमच्यासाठी सारे काही विसरायला तयार असते....

 तुझ्या स्वप्ना ना कधीही सांगु नकोस की तुला किती अडचनी आहेत•• पन तुज्या अडचनी ना हे नक्की सांग की तुजी स्वप्न किती मेाठी आहेत•• 


जेव्हा जेव्हा मी तुला बघतो, तेव्हा तेव्हा मी पुन्हा तुझ्या प्रेमात पडतो !! — 


 कोण म्हंटल कि आम्ही मरणाला घाबरतो रायडर आहे भाऊ........... ज्या वेळी येईल मरण त्यावेळी मरणाला सुधा कट मारून निघून जाईल....

 रात्री जागूण विचार करणं प्रेम नसत स्वप्ऩात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं••• हातात हात धरून चालणं प्रेम नसत ती नसताना तिच असण प्रेम असतं••• 

 मनाला वाटेल तेच करणार,एक दिवस सोन्याचा असणार,वाटलंतर पळवून आणणार,पण मनात आहे तीच घरातआणणार...